लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

शोएब स्वतःला 'क्रिकेटचा डॉन' म्हणाला, नेटकऱ्यांनी 'बाप' दाखवला! - Marathi News | Shoaib Akhtar trolled by netzens after pacer calls himself ‘don of cricket’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब स्वतःला 'क्रिकेटचा डॉन' म्हणाला, नेटकऱ्यांनी 'बाप' दाखवला!

आपल्या काही बाउन्सर आणि यॉर्कर चेंडूंनी फलंदाजांची कशी दाणादाण उडवली होती, याचे फोटो शोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले होते. ...

Indian Airforce Day: 8000 फूट उंचावरुन तिरंगा फडकवत भारतीय जवानांचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Air force day today, world will see strength of jawans from ground to sky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Airforce Day: 8000 फूट उंचावरुन तिरंगा फडकवत भारतीय जवानांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

आकाशगंगा पथकातील जवानांनी 8 हजार फूट उंचीवरुन ही कसरत केली आहे. वायुसेनेकडून गगनशक्ती या अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ...

पृथ्वी शॉच्या खेळामध्ये सचिन - सेहवागचे मिश्रण - Marathi News | Sachin-Sehwag mix in the game of earth shaws | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉच्या खेळामध्ये सचिन - सेहवागचे मिश्रण

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी युवा पृथ्वी शॉने जबरदस्त शतक झळकावून आपल्यातली क्षमता सर्वांना दाखवून दिली. ...

पृथ्वी शॉने असे दिले सचिन तेंडुलकरला उत्तर - Marathi News | prithvi Shawn given answered to Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉने असे दिले सचिन तेंडुलकरला उत्तर

पृथ्वीची तुलना मास्टर-ब्लास्टर सचिनशी केली जात आहे. पण या खेळीनंतर दस्तुरखुद्द सचिनने पृथ्वीला शुभेच्छा दिल्या. सामना संपल्यावर मात्र पृथ्वीने सचिनला आपल्या खास शैलीत उत्तरही दिले. ...

IND VS WI: पृथ्वी शॉ सातवा युवा कसोटी शतकवीर, हे आहेत टॉप टेनमधले शिलेदार.. - Marathi News | Ind Vs WI: Prithvi Shaw is the second youngest for India and 7th youngest in the world to score a test Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI: पृथ्वी शॉ सातवा युवा कसोटी शतकवीर, हे आहेत टॉप टेनमधले शिलेदार..

१९वा वाढदिवस साजरा करण्याआधी कसोटी शतक साजरं करणारा पृथ्वी शॉ हा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरलाय. ...

IND VS WI : पृथ्वी शॉने मैदानावर उतरण्यापूर्वीच सचिन तेंडुलकरच्या विक्रमाजवळ झेप घेतली - Marathi News | IND VS WI:Prithvi Shaw shares unique record with Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : पृथ्वी शॉने मैदानावर उतरण्यापूर्वीच सचिन तेंडुलकरच्या विक्रमाजवळ झेप घेतली

IND VS WI: मुंबईच्या पृथ्वी शॉ याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघात अखेर संधी मिळाली. BCCI ने या युवा खेळाडूवर विश्वास दाखवत कसोटी पदार्पणाची संधी दिली. ...

'त्याला' दुसरा सचिन तेंडुलकर का म्हणतात... - Marathi News | 'he' is the looking lilke 'Sachin Tendulkar' ... Watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्याला' दुसरा सचिन तेंडुलकर का म्हणतात...

आतापर्यंत दुसरा सचिन तेंडुलकर पाहण्याचा अट्टाहासही कायम आहे. ...

सचिन, कोहलीला मागे टाकून अश्विन द्रविडशी बरोबरी करण्यासाठी सज्ज - Marathi News | R.Ashwin Ready to equate with Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, कोहलीला मागे टाकून अश्विन द्रविडशी बरोबरी करण्यासाठी सज्ज

अश्विन हा एक फिरकीपटू आहे, त्याने सचिन आणि कोहलीला कधी मागे टाकले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर तो द्रविडशी कशी बरोबरी करू शकतो, याचाही अंदाज तुम्हाला येत असेल. ...