लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे? - Marathi News | IND vs AUS 2nd Test: Virat Kohli's registered unwanted record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे?

IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 140 धावांवर माघारी परतला. ...

IND vs AUS 2nd Test : पर्थवर 26 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने शतक झळकावले - Marathi News | IND vs AUS 2nd Test: After Sachin Tendulkar's ton in 1992, Virat Kohli slams century in Perth after 26 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : पर्थवर 26 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने शतक झळकावले

IND vs AUS 2nd Test:भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना नेहमी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी केली जाते. ...

Hockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती - Marathi News | Hockey World Cup 2018: Hockey World Cup: Sachin Tendulkar to visit Bhubaneswar for the final | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हॉकीच्या मैदानावर; अंतिम सामन्याला प्रमुख उपस्थिती

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. ...

IND vs AUS: भारताचा विजय पाहून सचिनने जागवल्या 2003च्या आठवणी - Marathi News | IND vs AUS: Sachin's 2003 remembered by India's victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारताचा विजय पाहून सचिनने जागवल्या 2003च्या आठवणी

भारताचा आजचा विजय पाहून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला थेट 2003 साली झालेल्या दौऱ्याची आठवण झाली आहे. ...

IND vs AUS: दिग्गजांनी केले भारताच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक - Marathi News | IND vs AUS: great pyalers applaud India's historic win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: दिग्गजांनी केले भारताच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक

या ऐतिहासिक विजयानंतर दिग्गजांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. यामध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे. ...

कांबळीने गोंदवला सचिनच्या नावाचा टॅटू! - Marathi News | Kambli tattoo for Sachin's name! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांबळीने गोंदवला सचिनच्या नावाचा टॅटू!

कांबळीने त्याच्या दंडावर एक टॅटू गोंदवला असून यामध्ये सचिनचे नाव स्पष्ट दिसत आहे. ...

सचिन तेंडुलकरसाठी विनोद कांबळीने केली एक खास गोष्ट - Marathi News | A special feature for Sachin Tendulkar by Vinod Kambli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरसाठी विनोद कांबळीने केली एक खास गोष्ट

ल्या काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याचे म्हटले जात होते.  पण सचिनच्या अकादमीमध्ये कांबळीने क्रिकेटचे धडे दिले आणि त्यांच्यामध्ये मैत्री पुन्हा झाल्याचे पाहायला मिळाले. ...

IND vs AUS Test : तेंडुलकर, द्रविडच्या बरोबरीसाठी विराट कोहलीला हव्यात फक्त 8 धावा - Marathi News | India vs Australis Test : Virat Kohli 8 runs away from major milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : तेंडुलकर, द्रविडच्या बरोबरीसाठी विराट कोहलीला हव्यात फक्त 8 धावा

India vs Australis Test : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर धावा करण्यात नेहमी आनंद मिळतो. ...