सचिन तेंडुलकरच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी सीवूडमध्ये भव्य रांगोळी साकारली आहे. शिवणकलेच्या साधनांचा वापर करून 46 फूट लांब व 24 फूट रुंद रांगोळी काढली असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ...
द कपिल शर्मा शोमध्ये येण्याची इच्छा अनेक कलाकारांची, क्रिकेटरची असते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलने आमंत्रण देऊन देखील काही कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाला आजवर हजेरी लावलेली नाही. ...