क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे फार जुने संबंध आहेत. काही क्रिकेटपटूंनी तर बॉलीवूडमधील अभिनेत्रींबरोबर लग्नही केली आहेत. त्याचबरोबर काही क्रिकेटपटूंची बॉलीवूडच्या सेलिब्रेटींबरोबर अफेअर्सही सुरु आहेत. त्यामुळे क्रिकेटला बॉलीवूड ही काही नवीन गोष्ट नाही. ...
सचिनने नोव्हेंबर २०१३ साली सचिनने वानखेडे स्डेटियममध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी सचिनचा अखेरचा सामना हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरताना सचिनसमोर वेस्ट इंडिजचाच संघ असणार आहे. ...