तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
सचिन तेंडुलकर FOLLOW Sachin tendulkar, Latest Marathi News
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुलेंनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास किस्सा सांगितला आहे. जो वाचून तुम्हालाही आनंद होईल (samir choughule) ...
Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची लेक म्हणजेच सारा तेंडुलकर. ती सांगतेय मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात तिला झालेल्या PCOS या त्रासाविषयी.. ...
MS Dhoni Indian Army Sachin Tedulkar Air Force, India Pakistan Conflict: महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर हे 'टेरिटोरियल आर्मी'चा भाग आहेत. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकीच्या निर्णयाचं सध्या तिचे चाहते कौतुक करत आहेत. ...
Sachin Tendulkar on Rohit Sharma Test Retirement: रोहित शर्माने काल कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ...
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने एअर स्ट्राइक केला. भारताने ... ...
Cricketers appaluds Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताकडून पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त ...
जाे काही निकाल हाती आला असेल त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि पुढील वाटचाल निश्चित करा, असे आवाहन ‘लाेकमत’ आपल्याला करत आहे ...