लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सचिन तेंडुलकरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला... - Marathi News | Sachin Tendulkar wish Happy Birthday to Chief Minister Uddhav Thackeray | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सचिन तेंडुलकरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला...

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. ...

चेंडूचा किती भाग यष्टीवर आदळतो हे महत्त्वाचे नाही- सचिन तेंडुलकर - Marathi News | It doesn't matter how much of the ball hits the wicket - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडूचा किती भाग यष्टीवर आदळतो हे महत्त्वाचे नाही- सचिन तेंडुलकर

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारासोबत व्हिडिओ चॅटदरम्यान तेंडुलकर म्हणाला,‘क्रिकेटमध्ये तंत्राचा वापर करण्याचा हाच उद्देश आहे. तंत्र १०० टक्के अचूक नसते आणि मानवही नाही.’ ...

बेन स्टोक्समध्ये नियंत्रित आक्रमकता - सचिन - Marathi News | Controlled aggression in Ben Stokes - Sachin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्समध्ये नियंत्रित आक्रमकता - सचिन

अनेकदा आघाडीवर राहून नेतृत्व करताना बेन स्ट्रोक्स याला पाहिले आहे. आक्रमक, सकारात्मक आणि बचावात्मक असे तिन्ही पवित्रे संघाच्या हितासाठी कधी घ्यायचे हे त्याला अवगत आहे. ...

सचिन तेंडुलकरनं केलं कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आवाहन; प्लाझ्मा थेरपी विभागाचं केलं उद्धाटन - Marathi News | Sachin Tendulkar inaugurates COVID-19 Plasma Therapy unit at Mumbai's Seven Hills Hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनं केलं कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आवाहन; प्लाझ्मा थेरपी विभागाचं केलं उद्धाटन

सचिन तेंडुलकरनं अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये प्लाझ्मा थेरपी विभागाचं बुधवारी उद्धाटन केलं ...

सचिन तेंडुलकर हे मान्य करणार नाही, पण तो शोएब अख्तरला घाबरायचा; शाहिद आफ्रिदीचा दावा - Marathi News | Sachin Tendulkar won't admit but he was scared of facing Shoaib Akhtar, Saeed Ajmal: Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर हे मान्य करणार नाही, पण तो शोएब अख्तरला घाबरायचा; शाहिद आफ्रिदीचा दावा

यापूर्वी आफ्रिदीनं भारतीय खेळाडू पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची क्षमा मागायचे असा दावा त्यानं केला होता. ...

Happy Birthday Dada : भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Happy Birthday Dada :  Sachin Tendulkar and others  wishes on Sourav Ganguly's 48th birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Dada : भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा

वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग आदी अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी देत गांगुलीनं टीम इंडियाची बांधणी केली. ...

सचिन तेंडुलकर ओपनिंगला नॉन स्ट्राइकवर का रहायचा? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण - Marathi News | Sourav Ganguly reveals why Sachin Tendulkar never wanted to take strike while opening for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर ओपनिंगला नॉन स्ट्राइकवर का रहायचा? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण

सचिन तेंडुलकर वन डे क्रिकेटमध्ये सलामीला स्ट्राइक घेणं का टाळायचा? ...

सचिन तेंडुलकरने केले गुरूंचे स्मरण - Marathi News | Sachin Tendulkar remembers his Guru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने केले गुरूंचे स्मरण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन गुरुंचे स्मरण करीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ...