विराट कोहली, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) कौशल्यानं नेतृत्व केलं. त्यात उमेश यादवही जायबंदी झाल्यानं कोणताही कर्णधार डगमगला असता, परंतु अजिंक्यच्या संयमी व शांत स्वभावानं त्याला कणखर ठेवले. ...
India vs Australia, 2nd Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जो बर्न्स वाचला, परंतु उमेश यादवनं अप्रतिम चेंडू टाकून त्याला तंबूत पाठवले. ...
विजयची मॅच जिथे असेल तिथे मी हजर. मग ती इंटर कॉलेज असो, कांगा लीग असो, टाइम्स शील्ड असो की पुढे सनग्रेस मफतलालची असो मी हमखास जायचो. मी भक्त कॅटेगरीतला नव्हतो पण माझा विजयवर आणि त्याच्या खेळावर विलक्षण जीव होता. ...
ऑक्टोबर महिन्यात सचिनचे जवळचे मित्र अवी कदम यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता विजय शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...
तेंडुलकर याने रहाणेला धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारताकडून नेतृत्व करताना पाहिले आहे. त्यामुळे तो यावेळी देखील चांगला कर्णधर सिद्ध होईल,अशी आशा सचिननीे व्यक्त केली. ...