लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

‘क्रिकेटचा देव’ गेला ‘राज’दरबारी! सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट; पाहा, Video - Marathi News | sachin tendulkar meets raj thackeray house shivtirth at shivaji park dadar video goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्रिकेटचा देव’ गेला ‘राज’दरबारी! सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट; पाहा, Video

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने शिवतीर्थ या नव्या घरी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. ...

सचिन तेंडुलकरनं T-20 WC मधून निवडला अंतिम एकादश संघ; 5 ऑस्ट्रेलियन खेळाढूंना दिलं स्थान - Marathi News | Former indian cricketer sachin tendulkar best xi from semi finalists | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनं T-20 WC मधून निवडला अंतिम एकादश संघ; 5 ऑस्ट्रेलियन खेळाढूंना दिलं स्थान

सचिन तेंदुलकरच्या संघात ओपनर म्हणून डेव्हिड वॉर्नरचा समावेश आहे. तर जोस बटलर त्याच्यासोबत ओपनिंग करताना दिसत आहे... ...

मध्य प्रदेशातील दुर्गम गावात सचिन तेंडुलकरचा गोपनीय दौरा; वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Sachin Tendulkar secret visit to Devas in Madhya Pradesh; He gave light to his father's memories | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MP तील दुर्गम गावात सचिनचा गोपनीय दौरा; वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

सचिनचा दौरा खूप गोपनीय ठेवण्यात आला होता. परंतु सकाळी देवासच्या रस्त्यावरुन सचिनचा ताफा निघाला तेव्हा लोकांनी लगेच सचिनला ओळखलं ...

T20 WC Final AUS vs NZ : न्यूझीलंडसमोर सर्वात मोठा धोका; 'या' घातक बॉलरपासून रहाव लागणार सावधान, तेंडुलकरही बनलाय फॅन - Marathi News | New zealand Vs Australia t20 world cup final sachin tendulkar praises spinner adam zampa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडसमोर सर्वात मोठा धोका; 'या' घातक बॉलरपासून रहाव लागणार सावधान, तेंडुलकरही बनलाय फॅन

अंतिम सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पाचे कौतुक केले आहे. तेंडुलकर म्हणाला, झाम्पा फलंदाजाची हालचाल पाहून चेंडू सोडतो. यावरून गोलंदाज फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येते. ...

T20 World Cup Sachin Tendulkar : डेव्हिड वॉर्नरनं पकिस्तानविरोधात बाद झाल्यानंतरही का घेतला नाही DRS; सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण - Marathi News | T20 World Cup Sachin Tendulkar said Why David Warner did not take DRS even after dismissal against Pakistan facebook video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरनं पकिस्तानविरोधात बाद झाल्यानंतरही का घेतला नाही DRS; सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण

T20 World Cup Sachin Tendulkar on DRS : ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम सामन्यात मारली धडक. बाद झाल्यानंतर वॉर्नरनं डीआरएसची मदत घेतली नव्हती, यावर सचिन तेंडुलकर यानं माहिती दिली आहे. ...

अश्विनने अफगाणच्या खेळाडूंना आणले अडचणीत : सचिन तेंडुलकर - Marathi News | Ashwin puts Afghan players in trouble: Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने अफगाणच्या खेळाडूंना आणले अडचणीत : सचिन तेंडुलकर

‘हार्दिक-पंत यांच्यामुळे खेळ पलटला’ ...

T20 World Cup 2021: ... असे दिवस येतात, जेव्हा प्रयत्न करूनही यश मिळत नाही; टीम इंडियाच्या पराभवाचं सचिन तेंडुलकरनं केलं योग्य विश्लेषण - Marathi News | T20 World Cup 2021: No Penetration from Our Bowling; India Were Playing Catch Up Against New Zealand, Says Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रयत्न करूनही यश मिळत नाही; टीम इंडियाच्या पराभवावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, किवींचं केलं कौतुक

IND vs NZ, Sachin Tendulkar - भारतील संघाला रविवारी न्यूझीलंडनं ८ विकेट्स व ३३ चेंडू राखून पराभूत केलं आणि आता विराट कोहली अँड कंपनी स्पर्धेबाहेर होण्याच्या मार्गावर आहे. ...

लूज चेंडू कसा फटकवयाचा हे क्रिकेटने शिकवले- उद्धव ठाकरे; गावसकर, वेंगसरकर यांच्या सन्मान सोहळ्यात केली ‘बोलंदाजी’ - Marathi News | Cricket teaches how to hit a loose ball - CM Uddhav Thackeray speech in honor of Sunil Gavaskar and Dilip Vengsarkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लूज चेंडू कसा फटकवयाचा हे क्रिकेटने शिकवले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलीप वेंगसरकर स्टँडचे, तर पवार यांनी सुनील गावसकर हॉस्पिटॅलिटी बॉक्सचे उद्घाटन केले.  ...