महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या FOLLOW Sachin tendulkar, Latest Marathi News
भारतीय संघ २३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या संघाचे नेतृत्त्व सचिन तेंडुलकरकडे देण्यात आले होते. ...
अर्जेंटिनाच्या संघाने फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी लिओनेल मेस्सीचे अभिनंदन केले. ...
India vs Bangladesh Cricket Series: इशानने ठोकलं वन डे मधील सर्वात जलद द्विशतक ...
एका कार्यक्रमात बोलताना सचिनने आपल्या वडिलांचे स्मरण केले. तो म्हणाला, ‘अशावेळी मला माझ्या वडिलांची आठवण येते. ...
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) रणजी करंडक स्पर्धेच्या पदार्पणात शतक झळकावून इतिहास रचला. ...
Arjun Tendulkar: बाप तसा बेटा ही मराठीतील म्हण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरने खरी ठरवली आहे. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पणातच शतकी खेळी केली आहे. ...
Arjun Tendulkar: राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त कामगिरी करताना अर्धशतक पूर्ण केले. आता तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...
सुनील गावसकर यांनी भारताच्या एका बहुचर्चित क्रिकेटपटू संदर्भात एक विधान केले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्या विधानात सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला. त्यामुळे नेटकरी गावसकरांवर कमालीचे संतापल्याचे दिसून आले. ...