लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

VIDEO : नातं माय लेकाचं! सचिननं 'आई'सोबत घेतला यंदाच्या पहिल्या आंब्याचा आस्वाद, पाहा सुवर्णक्षण - Marathi News | Former Indian team player Sachin Tendulkar enjoys the first mango of the season with his mother, watch video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नातं माय लेकाचं! सचिननं 'आई'सोबत लुटला यंदाच्या पहिल्या आंब्याचा आनंद, पाहा सुवर्णक्षण

sachin tendulkar ipl : भारतीय संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरने आईसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.   ...

"थोडा धीर धरा, ICC ट्रॉफींचा पाऊस पडेल...", सचिन, मेस्सीचा दाखला देत शास्त्रींचं मोठं विधान - Marathi News | Wait for some time then ICC trophies will rain, says former India coach Ravi Shastri  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"थोडा धीर धरा, ICC ट्रॉफींचा पाऊस पडेल...", सचिनचा दाखला देत शास्त्रींचं मोठं विधान

ravi shastri : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयसीसी ट्रॉफींबद्दल मोठे विधान केले आहे. ...

"गुढी उभारून प्रार्थना करतो की नवीन वर्षात..."; सचिनने पत्नी अंजलीसोबत पोस्ट केला खास फोटो - Marathi News | Gudhipadwa 2023 Sachin Tendulkar shares special tweet shares photo with Wife Anjali see post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गुढी उभारून प्रार्थना करतो की नववर्षात..."; सचिनने पत्नी अंजलीसोबत पोस्ट केला खास फोटो

सचिनने आपल्या घरात सपत्निक गुढीपूजन केले आणि खास ट्वीटही केले ...

"शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यानं आणि क्रिकेटची सुरुवातही..."; सचिनने मनं जिंकली - Marathi News | School begins with Chhatrapati Shivaji Maharaj s lesson and cricket begins at Chhatrapati Shivaji Maharaj ground sachin tendulkar mumbai janata raja play | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यानं आणि क्रिकेटची सुरुवातही..."; सचिनने मनं जिंकली

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्तानं सचिन उपस्थित होता. ...

BCCI चा अध्यक्ष होशील का? सचिन तेंडुलकरनं दिलं मजेशीर उत्तर, वनडे क्रिकेटच्या भविष्यावरही बोलला! - Marathi News | Will you be the president of BCCI Sachin Tendulkar gave a funny answer also talked about the future of ODI cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI चा अध्यक्ष होशील का? सचिन तेंडुलकरनं दिलं मजेशीर उत्तर, वनडे क्रिकेटच्या भविष्यावरही बोलला!

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ...

"मी सचिनला शिवी दिली पण त्याच्या कृतीनं मला पश्चात्ताप झाला", पाकिस्तानच्या दिग्गजाने केला खुलासा - Marathi News | I used some harsh words, Sachin tendulkar said, 'Never thought you'd do this' Former Pakistan player Saqlain Mushtaq made a big revelation  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी सचिनला शिवी दिली पण त्याच्या कृतीनं पश्चात्ताप झाला", पाकिस्तानच्या दिग्गजाचा खुलासा

saqlain mushtaq on sachin tendulkar: सचिन तेंडुलकरबाबत पाकिस्तानचा माजी खेळाडू सकलेन मुश्ताकने मोठा खुलासा केला आहे. ...

Virat Kohli Centuries List : विराट कोहलीला थांबवणे अशक्य...लवकरच सचिनच्या विक्रमाची बरोबरी; पाहा 75 शतकांची लिस्ट - Marathi News | Virat Kohli Centuries List : Impossible to stop Virat Kohli...Equal to Sachin's record soon; See the list of 75 centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला थांबवणे अशक्य...लवकरच सचिनच्या विक्रमाची बरोबरी; पाहा 75 शतकांची लिस्ट

Virat Kohli Centuries List : अहमदाबादमध्ये कोहलीचे 'विराट' रुप पाहायला मिळाले. आज त्याने 75वे शतक झळकावले असून, लवकरच सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करेल. ...

होळी रे होळी... सचिनचं चाहत्यांना कोडं; ओळखा माझ्या ताटात आहे काय? - Marathi News | Sachin Tendulkar is saying Holi Re Holi; Do you know what I have on the plate? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :होळी रे होळी... सचिनचं चाहत्यांना कोडं; ओळखा माझ्या ताटात आहे काय?

सचिनने ट्विटवरुन सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, त्याच्या हातात एक ताट आणि वाटी दिसत आहे. ...