कोरेगाव भीमा दंगलीची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय चौकशी समिती हा केवळ फार्स असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्ष त्याचा विरोध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. ...
89 लक्ष शेतकऱ्यांना 34000 कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा मुख्यमंत्र्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरला असून, या कर्जमाफीतून लाखो शेतकरी वंचित राहिल्याचे आतापर्यंतच्या कर्जमाफी अंमलबजावणी प्रक्रियेतून स्पष्ट झाले असल्याची प्रखर टीका महाराष्ट् ...
मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमीन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम? असे उद्दाम वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे ...
दीड महिन्यापूर्वी छात्रभारतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी संमेलनाला अचानक परवानगी नाकारून कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अटक करणारे राज्य सरकार विद्यार्थ्यांनाही घाबरू लागले आहे. ...
भाजपा सरकारच्या आग्रहाने राज्यपालांनी सीबीआयला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी दिलेली परवानगी बेकायदेशीर ठरवली आहे. उच्च न्यायालयाच्या निकाल भाजपाच्या विखारी राजकारणाला सणसणीत चपराक आहे अशी ...
भाजपा सरकार घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. चिक्की घोटाळ्याप्रकरणी ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांच्याकडूनच अभिप्राय घेत निर्णय घेण्यात आले. चोराच्या साक्षीवरून ‘क्लीन चिट’ देणारे हे राज्यातील ‘क्लीन चीटर’ सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचि ...
काँग्रेस पक्ष यंकर घोटाळ्याचा सतत पाठपुरावा करत राहून दोषींना शासन होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. ...
वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...