लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन खेडेकर

सचिन खेडेकर, मराठी बातम्या

Sachin khedekar, Latest Marathi News

बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर  - Marathi News | India's victory in Bumrah's absence was a coincidence This bowler is a man of 'extraordinary and incredible' talent says Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 

बुमराह इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ तीन  सामने खेळला. भारतीय संघाने या दौऱ्यात जे दोन सामने जिंकले, त्या दोन्ही सामन्यांत कार्यभार व्यवस्थापनामुळे बुमराह खेळला नव्हता.  ...

Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना - Marathi News | ashiwini bhave welcomed marathi celebrities at her home in california america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

नुकतंच अमेरिकेत NAFA सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यानंतर सर्व कलाकार अश्विनी भावेंच्या घरी गेले. ...

'तेरे नाम' मधल्या गाजलेल्या हेअरस्टाईलचं रहस्य काय? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा - Marathi News | secret behind the famous hairstyle in Tere Naam salman khan dr apj abdul kalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम' मधल्या गाजलेल्या हेअरस्टाईलचं रहस्य काय? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा

तेरे नाम सिनेमातील राधेच्या गाजलेल्या हेअरस्टाईलमागील सीक्रेट सलमानने सर्वांसमोर शेअर केलं. ते वाचून तुमच्याही भुवया उंचावतील ...

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट - Marathi News | ritesh deshmukh raja shivaji new poster out movie will release on 1st may 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Raja Shivaji Movie Poster: 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.  ...

२१ वर्षांनी सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर; 'छावा'च्या गीतकाराचं नवं नाटक, चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन - Marathi News | Sachin Khedekar returns to Marathi theatre after 21 years bhumika marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ वर्षांनी सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर; 'छावा'च्या गीतकाराचं नवं नाटक, चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन

सचिन खेडेकर २१ वर्षांनी एका नव्या नाटकातून मराठी रंगभूमीवर काम करण्यास सज्ज आहेत (sachin khedekar) ...

"आम्ही एकमेकांचे चांगले मित्र पण...", सचिन खेडेकरांनी सांगितलं मांजरेकरांबरोबरच्या मैत्रीचं गुपित - Marathi News | "We are good friends but...", Sachin Khedekar told the secret of his friendship with Mahesh Manjrekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही एकमेकांचे चांगले मित्र पण...", सचिन खेडेकरांनी सांगितलं मांजरेकरांबरोबरच्या मैत्रीचं गुपित

सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' (Juna Furniture) हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ...

करो या मरो...; सारा अली खान-सचिन खेडेकरांचा 'ए वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Ae Watan Mere Watan trailer out now starring sara ali khan sachin khedekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करो या मरो...; सारा अली खान-सचिन खेडेकरांचा 'ए वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज

सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेला 'ए वतन मेरे वतन' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय ...

'चिमणी पाखरं' फेम 'या' चिमुकलीला आता ओळखणं आहे कठीण; पाहा तिचा हा लेटेस्ट फोटो - Marathi News | did you recognize this little girl of Chimani Pakhram See her latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चिमणी पाखरं' फेम 'या' चिमुकलीला आता ओळखणं आहे कठीण; पाहा तिचा हा लेटेस्ट फोटो

Child artist: ही चिमुकली आता मोठी झाली असून तिने विदेशातून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ...