Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. Read More
मुंबईतील बंद गिरण्यांप्रमाणे आता काम सुरू असलेल्या गिरण्यांतील कामगारांनाही शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घराचा हक्क देण्याची मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे. ...
अंधेरी येथील पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे मार्गावर कोसळून आज शासनाचा भोंगळ कारभार पुन्हा जनतेपुढे आला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया मुंबई राष्ट्रवादीचे नेते सचिनभाऊ अहिर यांनी व्यक्त केली आहे. ...
मुंबईतील एनटीसीच्या ‘जॉइंट व्हेंचर’वर चालविण्यात येणाऱ्या चार गिरण्यांमध्ये रेडिमेड गारमेंटद्वारे गिरणी कामगारांच्या बेरोजगार मुलांना रोजगार द्या, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने दिल्ली एनटीसी व्यवस्थापनाकडे केली आहे. ...
मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कामगार कायद्यांत बदल करून कामगारांचा बळी देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. ...