शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन अहिर

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

Read more

पिंपरी -चिंचवड : संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले”

मुंबई : वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली

मुंबई : भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा सचिन अहिरांचा आरोप, Video केला शेअर

मुंबई : संजय राऊतांना आम्ही भेटल्यावर ते नेहमी 'मै झुकेगा नही' असं म्हणतात; सचिन आहिरांचा खुलासा 

मुंबई : भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुंबई : शपथपत्र केवळ पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे नाही; वरळीतला शिवसैनिक निष्ठावंत 

मुंबई : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

मुंबई : Tejas Thackeray: तेजस ठाकरेंचा विषय निघताच सचिन अहिर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”