हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट योग्य-अयोग्याच्या पलिकडिल गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणा-या काळ्या-पांढ-या रंगांना असलेली रक्ताची किनार हिच गोष्ट अधोरेखीत करते आहे. Read More
आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन हिस्स्यात दुभंगला गेलाय. एकीकडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळं-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्व देतो. ...