तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली. पारंपारिक चौकटीतील गायनाला तडा देत काहीतरी हटके गायनाच्या प्रयत्नात असलेल्या सावनीने कायम वेगवेगळया गाण्यांचे प्रकार रसिकांसमोर सादर केले. Read More
गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे लताशा. हा कार्यक्रम सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्र गेली पाच वर्ष करत आहे. ...
व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमीळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे. ...