लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साता जल्माच्या गाठी

साता जल्माच्या गाठी, व्हिडिओ

Saataa jalmaachyaa gaathi serial, Latest Marathi News

‘साता जल्माच्या गाठी’ ही मालिका सध्या गाजते आहे. दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहेत. सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांना रसिकांची पसंती मिळाली आहे. ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. श्रुतीवर जीवापाड प्रेम करणारा आणि प्रेमासाठी कायपण करायला तयार असणारा. श्रुती आणि युवराजची ही अनोखी लव्हस्टोरी स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून पाहायला मिळते.
Read More