हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने प्रभास आणि श्रद्धा कपूर एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. तसेच प्रभास आणि श्रद्धासोबत नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. गत वर्षभरात या चित्रपटासाठी प्रभासने जीवतोड मेहनत घेतली. पण सध्या मात्र प्रभासची झोप उडाली आहे. ...
साऊथ सुपरस्टार प्रभास, श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या या ट्रेलरने सोशल मीडिया युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. ...