आपण सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालो आहोत तसेच आपले सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचे स्पर्धक सुद्धा झाले आहेत पण रिहर्सल मुळे त्यांना बाप्पाला घरी आणता येणार नाही आहे यावर त्यांनी एक तोडगा काढत बाप्पाचं गोंडस रूप स्वतःच साकारलं आहे ...
रसिकांचे लाडके पंचरत्न या नवीन पर्वात या छोट्या गायक मित्रांचे ताई दादा म्हणजेच ज्युरीच्या भूमिकेत दिसत आहेत. पंचरत्न तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं नवीन पर्वातून रसिकांच्या भेटीला आले. ...