लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस.एस. राजमौली

एस.एस. राजमौली

S s rajamouli, Latest Marathi News

एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली.
Read More
RRR Movie: हॉलिवूड दिग्दर्शकाला ‘RRR’ची भुरळ , म्हणाला- ‘मी चुकीच्या देशात काम करतोय…’ - Marathi News | 'RRR' crush on Hollywood director, says - 'I'm working in wrong country...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Movie: हॉलिवूड दिग्दर्शकाला ‘RRR’ची भुरळ , म्हणाला- ‘मी चुकीच्या देशात काम करतोय…’

एसएस राजामौली यांचा पीरियड अॅक्शन ड्रामा 'RRR' देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. ...

RRR for Oscar: एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन - Marathi News | RRR for Oscar: RRR in 'Oscars' race, Producers filed nominations in 15 categories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन

RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...

Alia Bhatt : आलियाने साईन केला एस. एस. राजमौलींचा सिनेमा, बाळाच्या जन्मानंतर सुरू होणार शूटींग - Marathi News | alia bhatt comeback after delivery sing ss rajamouli mega budget film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने साईन केला एस. एस. राजमौलींचा सिनेमा, बाळाच्या जन्मानंतर सुरू होणार शूटींग

Alia Bhatt, SS Rajamouli : आलिया सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. लवकरच ती आई होणार आहे. पण तत्पूर्वी आलियाच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. होय, एस.एस. राजमौलींच्या  सिनेमात आलियाची वर्णी लागली आहे. ...

Fact Check: Brahmastra ला साऊथमध्ये प्रमोट करण्यासाठी SS Rajamouli ना मिळाले 10 कोटी? - Marathi News | Did ss rajamouli chargers 10 crore to promote Brahmastra in south india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fact Check: Brahmastra ला साऊथमध्ये प्रमोट करण्यासाठी SS Rajamouli ना मिळाले 10 कोटी?

बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी 'ब्रह्मास्त्र'चं प्रमोशन साऊथमध्ये करण्यासाठी 10 कोटी रुपये घेतले अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होतेय, ...

काय सांगता? SS Rajamouliनी ‘बाहुबली’साठी चोरले हॉलिवूडचे 36 सीन्स? सोशल मीडियावर भलतीच चर्चा - Marathi News | S S Rajamouli Copied Scenes In Baahubali From Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस. एस. राजमौंलीनी ‘बाहुबली’साठी चोरले हॉलिवूडचे 36 सीन्स? सोशल मीडियावर भलतीच चर्चा

S.S. Rajamouli, Baahubali : एकदम सेम टू सेम...!! 2 मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण, तुम्ही पाहिला का? ...

'बंकिमचंद्र' यांच्या 'आनंदमठ' या साहित्यकृतीवर आधारित "१७७०"चे मोशन पोस्टर आऊट!! - Marathi News | Motion poster of "1770" based on 'Anandmath' by 'Bankimchandra'!! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंकिमचंद्र' यांच्या 'आनंदमठ' या साहित्यकृतीवर आधारित "१७७०"चे मोशन पोस्टर आऊट!!

एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ...

‘RRR ही गे लव्हस्टोरी अन् आलिया फक्त...’, ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांची कमेंट वाचून भडकले नेटकरी - Marathi News | Resul Pookutty takes a dig at SS Rajamouli's RRR, calls it a gay love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR ही गे लव्हस्टोरी अन् आलिया फक्त...’, ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांच्या कमेंटने नवा वाद

Resul Pookutty takes a dig at RRR : ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर, साऊंड एडिटर व साऊंड मिक्सर रेसुल पुकुट्टी यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल अशी काही कमेंट केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार? - Marathi News | Mahesh Babu does not want to work with any bollywood actresses informs SS Rajamouli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार?

Mahesh Babu : बोललं तर असंही जात आहे की, राजामौली आलिया भट्टला या सिनेमात मुख्य हिरोईन म्हणून घेणार आहे. आता अशी बातमी समोर येत आहे ज्यामुळे बॉलिवूड फॅन्स नाराज होऊ शकतात. ...