लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस.एस. राजमौली

एस.एस. राजमौली, मराठी बातम्या

S s rajamouli, Latest Marathi News

एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली.
Read More
RRR Success Party Videos:  पार्टी तो बनती है...! ‘आरआरआर’च्या सक्सेस पार्टीत पोहोचले बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स - Marathi News | RRR Success Party: SS Rajamouli, Ram Charan, Jr NTR, Aamir Khan, Karan Johar, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : पार्टी तो बनती है...! ‘आरआरआर’च्या सक्सेस पार्टीत पोहोचले बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स

RRR Success Party: 25 मार्चला रिलीज झालेल्या राम चरण व ज्युनिअर एनटीआरच्या या चित्रपटाने फक्त 12 दिवसांत वर्ल्डवाइड 939.41 कोटींची कमाई केली आहे. अशात पार्टी तो बनती है...! ...

RRR Box Office Collection Day 11: जगभर 921 कोटी कमावणाऱ्या ‘RRR’ला 11 व्या दिवशी बसला पहिला मोठा झटका, वाचा... - Marathi News | Ram Charan And Jr Ntr MOVIE Rrr Box Office Collection Day 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगभर 921 कोटी कमावणाऱ्या ‘RRR’ला 11 व्या दिवशी बसला पहिला मोठा झटका, वाचा...

RRR Box Office Collection Day 11: गेली 10 दिवस डबल डिजिटमध्ये कमाई करणाऱ्या सिनेमाची कमाई आता सिंगल डिजिटवर पोहोचली आहे.  ...

RRR Box Office Collection : बाप रे बाप...! ‘आरआरआर’ची छप्परफाड कमाई; 10 दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | RRR Movie WW Box Office Collection Day 10 aamir khans pk was left behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप रे बाप...! ‘आरआरआर’ची छप्परफाड कमाई; 10 दिवसांत कमावले इतके कोटी

RRR Movie WW Box Office Collection Day 10: रिलीजच्या 9 व्या दिवशी RRR या चित्रपटानं 800 कोटींचा आकडा पार केला होता. आता रविवारच्या कमाईचे ताजे आकडेही समोर आले आहेत. ...

प्रेमासाठी वाट्टेल ते...! ‘RRR’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौलींची हटके लव्हस्टोरी  - Marathi News | ss rajamouli rama love story rrr director tied knot with divorce and mother of a son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी वाट्टेल ते...! ‘RRR’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौलींची हटके लव्हस्टोरी 

RRR director SS Rajamouli : एस. एस. राजमौलींनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या पत्नीचं नाव रमा आहे. त्याकाळात रमासोबत लग्न करण्याच्या राजमौलींच्या धाडसी निर्णयाची साऊथ इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. ...

RRRच्या रिलीजनंतर आलिया भट राजामौलींवर झाली नाराज?, यावर आता अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा - Marathi News | After the release of RRR, Alia Bhatt got upset with Rajamouli ?, now the actress has revealed herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRRच्या रिलीजनंतर आलिया भट राजामौलींवर झाली नाराज?, यावर आता अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

Alia Bhatt on Upset With SS Rajamouli: काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की 'आरआरआर' (RRR) रिलीज झाल्यानंतर आलिया भट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यावर नाराज झाली होती. मात्र या वृत्तांवर अखेर आलिया भटने चुप्पी तोडली आहे. ...

‘RRR’च्या हिंदी व्हर्जनमध्ये ज्युनिअर एनटीआर व रामचरणला कोणी आवाज दिला माहितीये? - Marathi News | ram charan and jr ntr dubbed in hindi for RRR in their own voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’च्या हिंदी व्हर्जनमध्ये ज्युनिअर एनटीआर व रामचरणला कोणी आवाज दिला माहितीये?

RRR : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटानं आधीच हवा करून ठेवली होती. 25 मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि या चित्रपटानं धुमाकूळ घातला. ...

RRR Box Office Collection Day 6: आरआरारा खतरनाक...! अवघ्या 6 दिवसांत RRR ने जमावला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Rrr box office collection day 6 ss rajamouli earns 611 crores worldwide all set to earn 132 crores in first week from hindi version | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Box Office Collection Day 6: आरआरारा खतरनाक...! अवघ्या 6 दिवसांत RRR ने जमावला इतक्या कोटींचा गल्ला

एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर क्रेझ वाढत आहे. वीकेंडला या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली होती. ...

What! कतरिना कैफची बहीण इसाबेलला मिळाली आली होती RRRची ऑफर, पण तिची एक चूक नडली - Marathi News | Ss rajamouli offered a bigger role to katrina-kaif sister isabelle in rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What! कतरिना कैफची बहीण इसाबेलला मिळाली आली होती RRRची ऑफर, पण तिची एक चूक नडली

RRR चं यश बघून आता इसाबेलच्या हाती आता पश्चाताप करण्याशिवाय काही नाही. इसाबेलला ऑफर करण्यात आलेली भूमिका आलिया भटपेक्षा ही मोठी होती. ...