७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
एस.एस. राजमौली, मराठी बातम्या FOLLOW S s rajamouli, Latest Marathi News एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली. Read More
Naatu Naatu Golden Globes : नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं. ...
SS Rajamouli : राजमौलींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून हृतिक रोशनचे चाहते भडकले आहेत. ...
SS Rajamouli on RRR Sequel: तुम्हीही ‘आरआरआर’ या सिनेमाच्या प्रेमात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे... ...
RRR सिनेमाने आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आता तर आरआरआर ने थेट टॉम क्रुझलाही मागे टाकले आहे. ...
विकीला एका गोष्टीची खंत आहे. त्या एका सिनेमाचा भाग होऊ शकलो नाही याची खंत त्याला कायम आहे. ...
IFFI 2022: एसएस राजामौली यांचे वडील केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या लेखनाबाबत मोठे विधान केले आहे. ...
एसएस राजामौली यांचा पीरियड अॅक्शन ड्रामा 'RRR' देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. ...
RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...