एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली. Read More
RRR : आरआरआर'च्या नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत 'आरआरआर' बाजी मारताे की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ...
गोल्डन ग्लोब' मध्ये 'बेस्ट ओरिजिनल सॉंग' हे अवॉर्ड पटकावल्यानंतर बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म या नामांकनात आरआरआरने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स पटकावला आहे. ...
Ss Rajamouli : 'नाटू- नाटू' या गाण्याने ग्लोडन ग्लोब पुरस्कार जिंकला. याचदरम्यान राजमौली असं काही बोलून गेलेत की, त्यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादाला तोंड फोडलं आहे... ...