लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस.एस. राजमौली

एस.एस. राजमौली, मराठी बातम्या

S s rajamouli, Latest Marathi News

एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली.
Read More
अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट - Marathi News | Rajamouli gives birthday gift to Ajay Devgn, first look out of actor in 'RRR' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्ताने त्याचा आगामी चित्रपट आरआरआरमधील त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ...

वाढदिवसादिवशी आलिया भटने शेअर केला 'सीता'चा फर्स्ट लूक, 'आरआरआर'साठी चाहते झाले क्रेझी - Marathi News | Alia Bhatt shares first look of 'Sita' on birthday, fans go crazy for 'RRR' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसादिवशी आलिया भटने शेअर केला 'सीता'चा फर्स्ट लूक, 'आरआरआर'साठी चाहते झाले क्रेझी

आलिया भटने तिच्या वाढदिवसा निमित्ताने तिने तिच्या चाहत्यांना खूप मोठे सरप्राइज दिले आहे. ...

अखेर प्रतीक्षा संपली, एस एस राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमाची रिलीज डेट आऊट - Marathi News | RRR movie release date confirmed ss rajamouli directed film to release on 13th october in cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली, एस एस राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमाची रिलीज डेट आऊट

आरआरआर हा चित्रपट एक कालखंड नाटक आहे ज्याची कथा ब्रिटिश राजवटीच्या काळात सेट केली गेली आहे. ...

'RRR' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट हैदराबादला रवाना, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Alia bhatt leaves for hyderabad to shoot 'RRR' movie, photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट हैदराबादला रवाना, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट मुंबईहून हैदराबादला रवाना झाली आहे. ...

बाहुबलीच्या दिग्दर्शकासोबत काम करणार अजय देवगण, समोर आली प्रोजेक्टची डिटेल्स - Marathi News | Ajay devgn to work with bahubali director in rrr motion poster viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहुबलीच्या दिग्दर्शकासोबत काम करणार अजय देवगण, समोर आली प्रोजेक्टची डिटेल्स

चित्रपटसृष्टीत अजय देवगणचे वेगळे स्थान आहे. ...

Video: ‘बाहुबली’पेक्षाही दमदार! ‘RRR’मधील ‘भीम’चा फर्स्ट लूक एकदम खतरनाक - Marathi News | ajay devgn shared ntr first look video from rrr movie introducing bheem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ‘बाहुबली’पेक्षाही दमदार! ‘RRR’मधील ‘भीम’चा फर्स्ट लूक एकदम खतरनाक

‘बाहुबली’ इतकाच भव्यदिव्य... ...

आलिया भट या महिन्यात सुरु करणार दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’चे शूटिंग - Marathi News | Alia bhatt join ram charan jr ntr starrer rrr in november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट या महिन्यात सुरु करणार दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’चे शूटिंग

आलिया या सिनेमात काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. ...

'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी! - Marathi News | Alia Bhatt out from SS Rajamouli's RRR, Priyanka Chopra to romance Ram Charan in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी!

राजामौली यांच्या या बहुचर्चीत सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. अशात आता काही हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. ...