लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एस.एस. राजमौली

एस.एस. राजमौली, मराठी बातम्या

S s rajamouli, Latest Marathi News

एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली.
Read More
Varanasi Movie: सगळंच भव्य दिव्य अन् डोळे दिपवणारं! राजामौलींनी सेटवर निर्माण केलं खरंखुरं वाराणसी शहर; फोटो पाहून चाहते थक्क - Marathi News | Varanasi Movie ss rajamaouli recreates city for priyanka chopra mahesh babu movie set photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Varanasi Movie: सगळंच भव्य दिव्य अन् डोळे दिपवणारं! राजामौलींनी सेटवर निर्माण केलं खरंखुरं वाराणसी शहर; फोटो पाहून चाहते थक्क

राजामौलींच्या या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत.  ...

'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाची भव्य झलक! राजामौलींनी महेश बाबूच्या भूमिकेबाबत दिलं अपडेट - Marathi News | Ss Rajamouli Shoots Epic Ramayana Scene For Mahesh Babu; Director Says “i Was Walking On Air Seeing Him As Rama” | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाराणसी'मध्ये रामायणाची भव्य झलक! राजामौलींनी महेश बाबूच्या भूमिकेबाबत दिलं अपडेट

एस.एस. राजामौली सध्या त्यांच्या आगामी 'वाराणसी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ...

"मी राजामौलींना विचारलं मला डान्स करू द्याल का?", ‘वाराणसी’ सिनेमासाठी प्रियंका चोप्राने ठेवलेली अट, म्हणाली- "गेल्या ६ वर्षांपासून..." - Marathi News | priyanka chopra asked ss rajamauli if he allowed her to dance in varanasi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी राजामौलींना विचारलं मला डान्स करू द्याल का?", ‘वाराणसी’ सिनेमासाठी प्रियंका चोप्राने ठेवलेली अट, म्हणाली- "गेल्या ६ वर्षांपासून..."

राजामौलींच्या वाराणसी सिनेमासाठी प्रियांका चोप्राने दिग्दर्शकापुढे ही एक अट ठेवली होती. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला. ...

राजामौलींचा 'वाराणसी' कधी प्रदर्शित होणार? प्रियंकानं पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | Varanasi Releasing In April 2027? Surprise Hoarding Of Ss Rajamouli And Mahesh Babu Film Release Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींचा 'वाराणसी' कधी प्रदर्शित होणार? प्रियंकानं पोस्ट शेअर करत दिली माहिती

'वाराणसी' या दिवशी होणार प्रदर्शित, जाणून घ्या... ...

प्रियंका चोप्रा, महेश बाबू आणि राजमौलींचा 'वाराणसी' कधी प्रदर्शित होणार? मोठं अपडेट समोर! - Marathi News | Ss Rajamouli Mahesh Babu Varanasi Movie Release Next 2027 Year On This Date Reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा, महेश बाबू आणि राजमौलींचा 'वाराणसी' कधी प्रदर्शित होणार? मोठं अपडेट समोर!

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी 'वाराणसी' चित्रपटाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. ...

एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..." - Marathi News | s s rajamouli s varanasi movie high budget priyanka chopra reacts on it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."

प्रियंका चोप्रा नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आली होती. तिथे तिने सिनेमाच्या बजेटवर भाष्य केलं.  ...

कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? चित्रपट पाहून राजामौलींनी दिला रिव्ह्यू, म्हणाले... - Marathi News | Ss Rajamouli's Review James Cameron’s Avatar: Fire And Ash From India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? चित्रपट पाहून राजामौलींनी दिला रिव्ह्यू, म्हणाले...

१४५ कोटी भारतीयांमधून एस.एस. राजामौली ठरले 'अवतार: फायर अँड ॲश'' पाहणारे पहिले व्यक्ती. ...

राजामौलींच्या 'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाचा काळ; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार हनुमान - Marathi News | Rajamouli Varanasi will see the era of Ramayana r madhavan will play Hanuman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींच्या 'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाचा काळ; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार हनुमान

वाराणसी सिनेेमात बजरंगबलीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. जाणून घ्या सविस्तर ...