ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पुण्यातील स.प.महाविद्यालयाच्या समाेर असलेल्या उदय विहार या स्नॅक्स सेंटरमध्ये तुम्ही अाॅर्डर दिल्यानंतर तुमची अाॅर्डर ही चक्क हवेतून येते. 1956 पासून हे स्नॅक्स सेंटर स.पच्या विद्यार्थ्यांचा अावडीचा कट्टा अाहे. ...
फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा. ना. दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालयाच्या 'उमारंग' या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. ...
सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेने आयोजित केलेल्या डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक करंडक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शरयू बनकर आणि अश्विनी साळुंखे यांनी पटकावला. ...