शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : २०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज'

क्रिकेट : KL Rahul Team India: केएल राहुलची जागा घेण्यास तयार 'हे' प्लेअर्स, केवळ संधीच्या शोधात

क्रिकेट : Flashback 2022 : विराट कोहली ते ऋतुराज यांच्या विक्रमाने गाजले २०२२ वर्ष; जाणून घ्या टॉप ८ रेकॉर्ड्स

क्रिकेट : ऋतुराजशिवाय इतर भारतीय खेळाडूही चमकले; पहिल्यांदाच एका वर्षात 3 जणांनी ठोकले द्विशतक

क्रिकेट : Ruturaj Gaikwad च्या १७ चेंडूंत ७८ धावा! काल भारतीय संघासोबत होता अन् आज महाराष्ट्राकडून झळकावले शतक

क्रिकेट : IPL 2022 CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या दारात आली 'वरात', Ruturaj Gaikwadचा डान्स जोरात; पाहा कोण आहे नवरी!

क्रिकेट : Changes in Team India, IND vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी२० साठी कोहली, पंतला सुट्टी; टीम इंडियात दिसणार ३ महत्त्वाचे बदल

क्रिकेट : IND vs SA, 2nd ODI, Team India Probable XI : भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात दोन बदल करणार; ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची निवड होणार?

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : इरादा पक्का, दक्षिण आफ्रिकेचा दौरा; ऋतुराज गायकवाडचा तुफान फॉर्म, चार शतकं, ६०३ धावा, ५१ चौकार अन् १९ षटकार

क्रिकेट : India vs New Zealand : भारतीय संघाला मिळाला नवा ओपनर, २४ वर्षीय खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा, ठरणार नवा हिटमॅन!