शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडचा पराक्रम! नोंदवला विराट, रोहित, लोकेश यांना मागे टाकणारा विक्रम

क्रिकेट : टीम इंडियात ऋतु'राज'! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिन्ही मालिकांमध्ये मराठमोळ्या खेळाडूला संधी

क्रिकेट : मॅक्स'वेल'डन! ऑस्ट्रेलियाचा 'वेड' लावणारा विजय; ग्लेनचे वादळी शतक, १६ चेंडूंत ८० धावा 

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडने कुटल्या ३६ चेंडूंत १०२ धावा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाडला विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : ऋतु'राज'! १३ चौकार, ७ षटकारांसह गायकवाडने झळकावले पहिले शतक, ऑस्ट्रेलियाची धुलाई

क्रिकेट : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा जलवा! ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यातही दिला दणका

क्रिकेट : यशस्वी, ऋतुराज, इशान यांची फिफ्टी! रिंकूच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य 

क्रिकेट : IND vs AUS : यशस्वीची चूक अन् ऋतुराज एकही चेंडू न खेळता बाहेर; जैस्वाललाही अति घाई नडली

क्रिकेट : सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

क्रिकेट : सूर्युकमार किंवा ऋतुराज यापैकी एक ट्वेंटी-२० संघाचा कॅप्टन होणार; हार्दिक पांड्याचं काय होणार?