लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

'व्हाट द हेल...!'; रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले... - Marathi News | russia air strikes on ukraine us president donald trump angry on vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'व्हाट द हेल...!'; रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले...

ट्रम्प पुतिन यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. या हल्ल्यात रशियाने 367 ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर केल्याचे समजते.  ...

व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त    - Marathi News | Ukraine drone attack on Vladimir Putin's helicopter, Balambal narrowly escapes, reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   

Vladimir Putin: रशियातील कुर्स्क भागातून पुतीन यांचं हेलिकॉप्टर जात असताना युक्रेनकडून या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Russia launches largest-ever attack on Ukraine, fires 367 drones, missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली

रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. हा रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा केला जात आहे. ...

भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद - Marathi News | indian mp plane remains in the sky for 40 minutes moscow airport closed due to drone attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद

द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी रशियात आले आहे.  ...

मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला - Marathi News | Indian Delegation in Russia: A major disaster averted! The plane of Indian MPs was about to land, when Ukraine attacked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला

Indian Delegation in Russia: भारतीय खासदारांचे विमान रशियात उतरण्यापूर्वी युक्रेनचा मॉस्को एअरपोर्टवर ड्रोन हल्ला ...

जबरदस्त! सुखोई लढाऊ विमानाला मिळाली AI पॉवर, रशियाने चाचणी घेतली; भारताला फायदा होणार - Marathi News | Russia tests AI power for Sukhoi fighter jet India will benefit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबरदस्त! सुखोई लढाऊ विमानाला मिळाली AI पॉवर, रशियाने चाचणी घेतली; भारताला फायदा होणार

रशियाने एआय-सहाय्यित सुखोई Su-57M लढाऊ विमानाची यशस्वी चाचणी घेतली आहे. सध्या भारतीय हवाई दलाकडे २५० हून अधिक सुखोई विमाने आहेत. ...

अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न? - Marathi News | China is terrified by Russia's entry into Afghanistan; Is it trying to forge friendship between the Taliban and Pakistan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?

चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दुरावा कमी करू इच्छितो. याआधी काबुलमध्येही तिन्ही देशाचे प्रतिनिधी भेटले होते ...

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्... - Marathi News | Russia's biggest drone attack on Ukraine! 273 drones launched at once | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...

युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनियन शहरांमध्ये अक्षरशः विध्वंस झाला आहे. ...