लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय? - Marathi News | Did the Iran-Israel war divide the world into two groups After Russia, now China entry what is India's role donald trump America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?

युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे. ...

"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी! - Marathi News | If America provides direct military aid to Israel Now russia also entered israel iran war threatened america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!

...यामुळे, आतापर्यंत एकाकी पडलेल्या इराणला आता रशियाची मदत मिळत आहे. 'जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत केली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती अस्थिर होण्यास वेळ लागणार नाही, असी धमकी रशियाने अमेरिकेला दिला आहे. ...

"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...! - Marathi News | Iran's nuclear materials to be kept in Pakistan Why exactly did Trump invite Munir to dinner Everything is strange | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!

अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी तथा अमेरिकन एंटरप्राइज इंस्टिट्यूटचे वरिष्ठ विश्लेषक मायकल रूबिन यांनी अनेक मोठे दावे केले आहेत. ...

भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा - Marathi News | India has more nuclear weapons than Pakistan, which country has the largest stockpile? See the list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा

जगातील अनेक देशांकडे अण्वस्त्रे आहेत. यामध्ये रशिया आणि अमेरिकेचा नंबर वरती लागतो. ...

इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर - Marathi News | Who will be the peacemaker in the war between Iran and Israel?; China and Russia also made an offer for mediation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यात चीन आणि रशियाने हा संघर्ष संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली आहे. ...

इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन - Marathi News | Pakistan takes stand with Iran againt Israel war; appeals to Muslim countries to unite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन

शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. ...

अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट - Marathi News | America, Russia, Britain, France, india Which country is on whose side in the Israel-Iran war know about List | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट

ईश्वराच्या मदतीने, आपण आणखी बरेच टप्पे गाठणार आहोत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...

एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले - Marathi News | Russia's continues Revenge for the attack on the airbase on Ukraine, More than 300 drones, missile attacks on Ukrainian cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

किव शहरात रात्रभर झालेल्या हल्ल्यात ४ जण जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे ...