लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Plane Crash: धुराचे लोट, विमान जळून खाक, राहिला फक्त सांगाडा; रशियातील विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Russia Plane Crash: A plume of smoke, only the skeleton of the plane remains; Video of the plane crash in Russia surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धुराचे लोट, विमान जळून खाक, राहिला फक्त सांगाडा; रशियातील विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Russia Plane Crash News: रशियामध्ये एक प्रवासी विमान कोसळले. चीन सीमेलगत असलेल्या भागात हे विमान कोसळले असून, अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.  ...

Russia Plane Crash: रडारवरून गायब, घनदाट जंगलात कोसळले; रशियन विमान अपघाताचे कारण काय? - Marathi News | Russia Plane Crash Disappeared from radar, crashed in dense forest; What was the cause of the Russian plane crash? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रडारवरून गायब, घनदाट जंगलात कोसळले; रशियन विमान अपघाताचे कारण काय?

Russia Plane Crash:  रशियाच्या अमूर प्रदेशात सुमारे ५० जणांना घेऊन जाणारे अँटोनोव्ह एएन-२४ प्रवासी विमान कोसळले. या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. विमानाचे अवशेष जंगलात जळताना आढळले आहेत. ...

Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार - Marathi News | Russia Plane Crash: Missing plane crashes in Russia, explosion after crash; 43 people including five toddlers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार

Angara airline Plane Crashed Updates: विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. शोध सुरू असताना हे विमान चीन सीमेलगत अमूर प्रांतामध्ये जळत असताना दिसून आले.  ...

Russia Plane Crash: मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या... - Marathi News | Russian plane missing: Russian plane disappeared from the sky after takeoff, what happened to 50 passengers? Find out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...

Russia Plane Crash: रशियन सरकारने विमानाच्या शोधासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन पाठवले आहेत. ...

आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा - Marathi News | We will crush your economy; US warns India over Russian oil purchase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार १ ऑगस्टच्या मुदतीपूर्वी होण्याची शक्यता धूसर बनली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती - Marathi News | Partner bought toys for girls, but never met Russian woman New information about cave family | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर, नीना आणि दोन्ही मुलींना गोकर्णहून तुमकुरच्या डिब्बुरू येथील फॉरेनर्स डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ...

गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी - Marathi News | Big information about Russian woman revealed; Israeli partner makes a different demand | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी

नीनाला तिच्या मुलींसह परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांना गुहेजवळ तिचा पासपोर्ट सापडला असून तिला रशियाला पाठवण्याची तयारी सुरू आहे. ...

इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला - Marathi News | Two daughters from Israeli businessman; Woman left Goa to live in cave without telling husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला

११ जुलैला पोलिसांच्या गस्ती दरम्यान नीना आणि तिच्या दोन मुली गोकर्णातील रामतीर्थ टेकडीच्या वरच्या गुहेत राहत असल्याचे आढळले. ...