अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
Russia, Latest Marathi News
Russia Ukraine War: रशियाची राजधानी मॉस्कोवर ३४ ड्रोनने हल्ला ...
रशियाने नवीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र, बुरेव्हेस्टनिकची यशस्वी चाचणी केली आहे. एका उच्चपदस्थ रशियन लष्करी अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना या यशाची माहिती दिली. ...
Trump On Russian Oil: ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ...
दाम्पत्याला अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता पुतीन यांनी काही योजना राबविल्या आहेत ...
रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. या भीषण हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
PM Narendra Modi assassination Plot news: पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी चीनमध्ये एकाच कारमधून प्रवास केला होता. या दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमात मी चीनला गेलेलो म्हणून टाळ्या वाजवताय की, चीनवरून प ...
इतर पर्यायांमुळे भारताचा आयात खर्च सुमारे दोन टक्क्यांनी वाढू शकतो. ...
वॉशिंग्टन पोस्टमधील एका वृत्तानुसार, रशियाने आर्क्टिक महासागरात आपल्या अणु पाणबुड्यांचे संरक्षण मजबूत केले आहे. रशियाने "हार्मनी" नावाचे एक पाळत ठेवणारे नेटवर्क तयार केले आहे जे अमेरिकन पाणबुड्यांवर लक्ष ठेवते. ...