लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Draksh Niryat : सांगली जिल्ह्यातून कोणत्या देशात किती द्राक्षांची निर्यात; वाचा सविस्तर - Marathi News | Draksh Niryat : How many grapes are exported from Sangli district to which country; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Niryat : सांगली जिल्ह्यातून कोणत्या देशात किती द्राक्षांची निर्यात; वाचा सविस्तर

Grape Export from Sangli सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे. ...

काही तरी वेगळं घडतंय...रशियन नौदलाचा ताफा पाकिस्तानात पोहचला; भारताला मैत्रीत दगा? - Marathi News | Russian Navy Flotilla comprising two frigates and a medium sea tanker has arrived in Pakistan Karachi for a goodwill visit, its Massage for India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काही तरी वेगळं घडतंय...रशियन नौदलाचा ताफा पाकिस्तानात पोहचला; भारताला मैत्रीत दगा?

अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांचा होकार! रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार, शांतता नांदणार?  - Marathi News | Putin agrees to US proposal! Will Russia-Ukraine war stop, peace prevail? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांचा होकार! रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार, शांतता नांदणार? 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांनी होकार दिला आहे.  ...

युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला - Marathi News | Ukraine attacks Russian oil refinery, huge fire breaks out; Video emerges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला

युक्रेनने रशियाच्या तेल रिफायनरीवर हल्ला केला असून या हल्ल्यात युक्रेनच मोठं नुकसान झालं आहे. ...

युक्रेनसोबतच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाकडून केराची टोपली? ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दाखवला ठेंगा - Marathi News | Russia rejects ceasefire proposal with Ukraine? Trump's representatives shown contempt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाकडून केराची टोपली? ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दाखवला ठेंगा

Russia Ukraine War: मागच्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच रशियासोबत शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने युक्रेनला राजी केल्याची माहिती समोर येत आहे. ...

भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करावी; ट्रम्पनंतर आता अमेरिकेचे मंत्री बरळले - Marathi News | India should stop buying weapons from Russia; After Trump, now US ministers are talking | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करावी; ट्रम्पनंतर आता अमेरिकेचे मंत्री बरळले

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये भारत-अमेरिका संबंधांवर चर्चा केली. ...

रशिया-युक्रेन युद्धात नवा 'ट्विस्ट'; पुतीन यांचा ब्रिटनवर निशाणा? 'या' घटनेने माजली खळबळ - Marathi News | Russian warship tracked near British waters Royal Navy watching every move amid Russia Ukrain War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात नवा 'ट्विस्ट'; पुतीन यांचा ब्रिटनवर निशाणा? 'या' घटनेने माजली खळबळ

Russian Warship, Russia Ukraine War: युक्रेनमध्ये सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. तशातच ही घटना घडल्याने सारेच 'सतर्क' झालेत ...

भारत आपल्या जुन्या मित्राला सोबत घेणार, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची हवा काढणार, अशी आहे रणनीती   - Marathi News | The strategy is that India will take its old friend Russia, take the wind out of Donald Trump's tariff war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जुन्या मित्राला सोबत घेणार, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची हवा काढणार, अशी आहे रणनीती  

India-Russia News: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारताला आपला जुना मित्र असलेल्या रशियाची आठवण झाली असून, रशियासोबत मिळून या टॅरिफ वॉरचा सामना करण्याची तयारी भारताने केल्याचे संकेत मिळत आहेत.  ...