युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. ...
रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये कोणत्याही पूर्वअटीशिवाय युक्रेनशी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...
Operation Sindoor S-400 Defence System: रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती. ...
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत २८ मे २०२५ रोजी रशियाकडून 'तमाल' ही गुप्त युद्धनौका खरेदी करणार आहे. यंतर शिपयार्डमध्ये बांधलेल्या या तलवार-श्रेणीच्या फ्रिगेटमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत. ...