रशियाची ही ऑफर टॅरिफ हल्ल्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर पुढे आली आहे. ...
पंतप्रधान मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पुतिन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये विशेष बैठकही झाली. मात्र यामुळे, आता अमेरिकेला मिरची लागली आहे. यावर ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांची प्रतिक्रिया आल ...