रशियाने आतापर्यंत युक्रेनची सुमारे १८ ते १९ टक्के भूमी ताब्यात घेतली आहे. त्यापैकी फारच थोडी परत मिळविण्यात युक्रेन यशस्वी झाला आहे. मग कागदी वाघ रशिया, की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. ...
रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे. २०२६ पर्यंत अतिरिक्त S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. ...