लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

रशियातील शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या विळख्यात 64 जणांचा मृत्यू - Marathi News | In the famous shopping mall of Russia, 64 people die | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातील शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या विळख्यात 64 जणांचा मृत्यू

रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 53 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Russia - a fierce fire in the shopping mall; 37 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 53 जणांचा होरपळून मृत्यू

अचानक लागलेल्या आगीमुळे मॉलमधील लोक एकाएकी जागा मिळेल त्या दिशेने पळत सुटले ...

पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड, आणखी सहा वर्षे करणार राज्य - Marathi News | Putin elected the president for Russia for the fourth time, and the state will continue for six years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड, आणखी सहा वर्षे करणार राज्य

व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवड झाली. त्यांना ७६.६६ टक्के मते मिळाली आहेत. ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील. स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे. ...

रशियामध्ये पुन्हा पुतीनराज, जगातील सर्वात मोठ्या देशाचे अध्यक्ष - Marathi News | Vladimir Putin wins Russia presidential election re-elected for another 6 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियामध्ये पुन्हा पुतीनराज, जगातील सर्वात मोठ्या देशाचे अध्यक्ष

२०२४ पर्यंत त्यांची ही नवी टर्म असेल. २०२४ साली ते ७१ वर्षांचे असतील. ...

पुतीन पुन्हा सत्तेत येणार, दीर्घकाळ सत्तेत राहाणारे हे नेते तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Putin to rise as president again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन पुन्हा सत्तेत येणार, दीर्घकाळ सत्तेत राहाणारे हे नेते तुम्हाला माहिती आहेत का?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रविवारी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे पाव शतक देश चालवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ...

अन् रशियामध्ये पडला सोनं आणि हिऱ्यांचा पाऊस  - Marathi News | And Russia fell into gold and diamonds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अन् रशियामध्ये पडला सोनं आणि हिऱ्यांचा पाऊस 

पावसात धावपट्टीवर हिऱ्यांसह अनेक मौल्यवान वस्तूही पडल्या. ...

रशियाच्या विमानाला सीरियामध्ये अपघात, 32 जणांचा मृत्यू - Marathi News | russian transport plane crashes in syria 32 people on board die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या विमानाला सीरियामध्ये अपघात, 32 जणांचा मृत्यू

रशियाच्या एका प्रवासी विमानाला मंगळवारी (6 मार्च) सीरियामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

रशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार - Marathi News | Russia's carrier collapses in Syria, killing 32 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार

रशियाचे एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील 32 जण ठार झाले आहेत. ...