नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
1999 साली ते रशियाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यावेळेस त्यांचे वय 47 वर्षे होते. ...
रसियाच्या व्होल्गा प्रांतातील उल्यानोवस्क शहरात नियमित शस्त्रक्रिया करताना इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी नसेतून सलाइन देण्याऐवजी मृतदेह सडू नये, म्हणून वापरतात ते फॉर्मालिन हे अत्यंत विषारी द्रव टोचल्याने एका २८ वर्षांच्या महिलेचा अत्यंत करुण अंत झाला. ...
जगभ्रमंतीवर निघालेल्या एका सायकलपटूला रात्रीच्या वेळी वास्तव्यासाठी शेतात तंबू ठोकणे चांगलेच महागात पडले. सायकलीवरून विश्वभ्रमणावर निघालेल्या या सायकलपटूला शेतकऱ्यांनी चोर समजून पडकले आणि त्याला मारहाण केली. ...
रशियामधील व्लादिमीर पुतिन यांच्या हुकुमशाही राजवटीविरुद्ध इंग्लंड व अमेरिकेसह सर्व नाटो राष्ट्रे संघटित झाली असून त्यांनी आपापल्या देशात असलेल्या अनेक रशियन राजदूतांना त्यांच्या घराचा रस्ता दाखविला आहे. इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आपल्या एका ...