लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

FIFA World Cup 2018: मनीमाऊ खाणार वाटीतला खाऊ; हळूच सांगणार कोण जिंकणार भाऊ - Marathi News | FIFA World Cup 2018: all eyes on achilles will russian cat predict 2018 world cup winners | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: मनीमाऊ खाणार वाटीतला खाऊ; हळूच सांगणार कोण जिंकणार भाऊ

तुम्ही जर फुटबॉल विश्वचषकाशी संबंधित कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्संग अजिबात नाही. ...

FIFA World Cup 2018 : गतविजेत्या जर्मनीला खुणावतोय ' हा ' विक्रम - Marathi News | FIFA World Cup 2018: 'this' record will set for defending champions Germany | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : गतविजेत्या जर्मनीला खुणावतोय ' हा ' विक्रम

हा विश्वचषक कोण जिंकणार, यावर पैजा लागायला सुरुवात झाली आहे. ब्राझील, अर्जेंटीना, उरुग्वे यांच्यासह एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे जर्मनी. ...

FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर - Marathi News | FIFA World Cup 2018: While watching football matches, these 'women' will be on the watch | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर

फुटबॉल विश्वचषकाचे सामने सुरु असताना बऱ्याच जणांच्या नजरा असतील त्या ' या ' बायकांवर. ...

FIFA World Cup 2018 : रशियामधील फुटबॉल विश्वचषकावर सायबर हल्ल्याचे सावट - Marathi News | FIFA World Cup 2018: The cyber attack in Russia's Football World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : रशियामधील फुटबॉल विश्वचषकावर सायबर हल्ल्याचे सावट

ब्राझीलमध्ये जेव्हा 2016 साली ऑलिम्पिक भरवण्यात आले होते, तेव्हा रशियाने जागतिक  उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेच्या संगणकांवर रशियाने सायबर हल्ला केला होता. ...

' त्या ' खेळाडूच्या बॅगेतून सात लाख रुपये झाले लंपास - Marathi News | Seven lakhs of rupees were stolen from the player's bag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :' त्या ' खेळाडूच्या बॅगेतून सात लाख रुपये झाले लंपास

मॉस्कोच्या विमानतळावर त्याच्या बॅगेतले तब्बल सात लाख रुपये लंपास करण्यात आले.  ...

भारत रशियाकडून घेणार २०० कामोव हेलिकॉप्टर - Marathi News | 200 Kamov choppers to be taken by Russia from India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत रशियाकडून घेणार २०० कामोव हेलिकॉप्टर

रशियाकडून २०० कामोव -२२६ टी सैन्य हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहाराला सरकार आॅक्टोबरपर्यंत अंतिम स्वरुप देऊ शकते. हा व्यवहार रशियन हेलिकॉप्टर्स आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचा एक संयुक्त उपक्रम असणार आहे. ...

ट्रम्प-किम भेटीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियात दाखल - Marathi News | Russian Foreign Minister Sergei Lavrov in North Korea's Pyongyang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प-किम भेटीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियात दाखल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूर येथे भेट होणार आहे. ...

किम-ट्रम्प भेट; रशियाचे परराष्ट्रमंत्री उद्या उत्तर कोरियाला जाणार - Marathi News | Visit Kim-Trump; Russia's Foreign Minister to go to North Korea tomorrow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम-ट्रम्प भेट; रशियाचे परराष्ट्रमंत्री उद्या उत्तर कोरियाला जाणार

गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी मॉस्को येथे जाऊन सर्जे लॅव्रोव यांची भेट घेतली होती. ...