नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विश्वचषकाच्या सहा महिन्यांपूर्वी त्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आणि चाहत्यांसाठी त्याचे एक प्रदर्शनही ठेवण्यात आले. या प्रदर्शनादरम्यान विश्वचषक चोरीला गेला. ...
रशियातील मॉस्को शहरामध्ये 1980 साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही परदेशी पुरुषांनी रशियातील स्त्रियांबरोबर सेक्स केला होता. त्यानंतर या महिलांना या परदेशी पुरुषांपासून मुलं झाली. पण या परदेशी पुरुषांनी मात्र या मुलां ...
विश्वचषक २०१८ च्या सलामी सामन्यात यजमान रशियाला त्यांच्या घरच्या मैदानावर नमविण्याच्या जिद्दीने सौदी अरेबियाचा संघ मैदानात उतरेल तेंव्हा स्टँडस्मध्ये एक चेहरा हमखास दिसेल. ...
डोपिंगमध्ये वादग्रस्त ठरलेला, गेली अनेक वर्षे सुमार प्रदर्शनामुळे फिफा रँकिंगमध्ये घसरलेल्या यजमान रशियाला उद्या सौदी अरेबियाविरुद्ध विजयाची आशा आहे. ...
रशियासाठी यंदाचा विश्वचषक कठोर परीक्षेची वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात आणि एकूणच विश्वभरात ‘सुपर पॉवर’ गणल्या गेलेल्या रशियाची लढाई आहे ती दोन आघाड्यांवर. ...
विश्वचषक फुटबॉलचा यजमान रशिया जगाला नवे रूप दाखवू इच्छितो. यानिमित्ताने मुख्य आयोजन स्थळ असलेल्या मॉस्को शहराला नववधूसारखे सजविण्यात आले आहे. रस्त्याच्या काठावर सुंदर झाडे लावण्यापासून अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनपर्यंत सर्वत्र सजावट पाहिल्यास हे शहर वि ...
हा विश्वचषक रंगणार आहे तो रशियामध्ये. त्यामुळे यजमानांची कामगिरी कशी होती, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पण गेल्या आठ महिन्यांमध्ये रशियाला एकही सामना जिंकता आलेला नाही. ...