नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नियम हे मोडण्यासाठी असतात, असं कदाचित अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना वाटत असावं. कारण रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक मैदानात पाहत असताना मॅरेडोना यांनी एक नियम मोडीत काढला आहे. ...
आपला आवडता फिल्मस्टार, खेळाडू यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते वाटेल ते करण्यास तयार असतात. सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने अशाच एका चाहत्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. ...
कुंभमेळ्यात हरवलेल्या भावंडांना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल. पण सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कुंभमेळ्यात मात्र एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची पुन्हा एकदा भेट घडून आली आहे. ...
माजी विजेत्या अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखून इवल्याशा आईसलँडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पदार्पण साजरे केले. ‘ड’ गटाच्या या सामन्यात आईसलँडच्या विजयाचे शिल्पकार त्यांचा गोलरक्षक हॅनेस हॅलडोर्सन व २३ व्या मिनिटाला गोल करणारा आल्फ्रेड फिनबॉस ...