लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Bashar al Assad: सीरियातून पळाल्यानंतर असाद यांनी कोणत्या देशात घेतला आश्रय? - Marathi News | Bashar al Assad: In which country did Assad take refuge after escaping from Syria? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातून पळाल्यानंतर बशर अल असाद यांनी कोणत्या देशात घेतला आश्रय?

हयात तहरीर अल शाम या इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनेने सीरियातील बशर अल असाद यांची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे असाद यांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे. ...

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | America should not be involved in the conflict in Syria, because...; Donald Trump's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.  ...

तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध? - Marathi News | baba vanga prediction about third world war after syria fall know how it happen | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?

मुळच्या बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी गेल्या शतकाच्या अखेरीस जगाचा निरोप घेतला आहे. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची भाकितं खरी होत आहे. ...

रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Will Russia attack? Preparations for World War III underway in Europe; German Intelligence Agency Claims Excitement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ

रशिया युक्रेन युद्धाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे युद्ध आता युरोपमध्ये पसरण्याचे संकेत मिळत आहेत. नाटो ... ...

Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका - Marathi News | mohan bhagwat BJP fascist Hitler his inspiration Criticism of Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

भागवतांच्या तीन मुले जन्माला घाला या त्यांच्या विचारावर काय बोलणार अशी टीकाही त्यांनी भागवत यांच्यावर केली ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लादण्याच्या धमकीत किती दम? काय आहे सत्य? - Marathi News | donald trump has threatened to impose 100 percent tariff but is this really possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लादण्याच्या धमकीत किती दम? काय आहे सत्य?

donald trump : ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून नवीन चलन आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. ...

पाळीव मांजरीने पंजा मारल्यावर मालकाचा गेला जीव, जाणून घ्या कारण! - Marathi News | Russian man bleeds to death after being scratched by beloved cat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाळीव मांजरीने पंजा मारल्यावर मालकाचा गेला जीव, जाणून घ्या कारण!

तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही, पण एका व्यक्तीचा त्याच्या पाळीव मांजरीमुळे जीव गेला आहे. ...

रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला; युक्रेनचा दावा - Marathi News | Intercontinental Missile Attack by Russia; Claimed by Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला; युक्रेनचा दावा

रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे नाव सरमत असून, त्यात एकाचवेळी १० बॉम्ब नेता येऊ शकतात. ...