रशियाने वॅक्सीन तयार केली ही चांगली बाब आहे. पण लोकांनी सोशल मीडियावर यावरून मीम्स व्हायरल केले आहेत. हे मीम्स पाहून भारतीय लोक किती क्रिएटीव्ह आहेत हे दिसून येतं. ...
First Corona Vaccine Of Russia : संशोधकांनुसार मानवी चाचणीसाठी एखाद्या लसीला अनेक वर्षे लागतात. मात्र, रशियाने मानवी चाचणी दोन महिन्यांपेक्षाही कमी काळात केली आहे. ...
ही लस मॉस्कोच्या गामलेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र, लसीची मानवी चाचणी केवळ 2 महिन्यांतच संपवल्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ...
Russia corona vaccine news: जगातील अनेक देशांना मागे टाकत रशियाने कोरोनावरील पहिली लस बनवली आहे, अशाप्रकारे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा केली आहे. ...
Coronavirus: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या मुलीला या लसीचे डोस दिल्याची माहिती दिली. त्या दोघींची तब्येत पूर्णपणे बरी असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नाहीत. ...