Imran Khan on Russia Tour viral video: अमेरिकेने आणि रशियानेही युक्रेनवरून निर्माण होणाऱ्या संकटावर पाकिस्तानला कल्पना दिली आहे. तरी देखील इम्रान खान तिथे गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
Russia Attacks Ukraine : रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबाराचा आवाज येत असल्याचं युक्रेनच्या नागरिकांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही धगधगते फोटो आता समोर येणार सुरुवात झाली आहे. ...
Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Russia-Ukrain War Live Updates : लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली. ...
व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे, की रशिया विशेष लष्करी कारवाई सुरू करत आहे. युक्रेनचे निशस्त्रीकरण हे या कारवाईचे ध्येय आहे. युक्रेनच्या सैन्याला पुतिन यांनी शस्त्रे टाकून घरी जाण्यासही सांगितले आहे. ...
रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. ...