रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियानं आता अधिक आक्रमक भूमिका घेत संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. रशियन सैन्याची आक्रमकता पाहता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची महत्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून आली आहे. ...
Russia-Ukraine War: अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैसे पाठविले आहेत. तसेच फ्रान्सने शस्त्रे पाठविली आहेत. ती वाटेत असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे हे युद्ध दोन्ही बाजुंनी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ...
सोशल मीडियावर लोक भारत सरकारकडे रशियाचे अनुकरण करण्याची मागणी करत आहेत. ज्या पद्धतीने रशिया अखंड सोव्हिएत संघ बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे, त्याच पद्धतीने आम्हालाही अखंड भारत हवा आहे, अशी मागणी लोक करत आहेत. पण लोकांचे म्हणणे अक्साई चीन आणि पी ...
Putin Lookalike : पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे. या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात. ...
Nato Response Force Activated: रशियाने आक्रमण केल्यास नाटो आणि अमेरिका चोख प्रत्यूत्तर देईल अशा फुशारक्या गेल्या महिनाभरापासून मारण्यात येत होत्या. परंतू जेव्हा प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा नाटोने युक्रेनला वाऱ्यावर सोडले. यामुळे जगभरातून नाटो आणि अमेर ...
Russia-Ukraine Crisis : यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियन सैनिकांनी कब्जा मिळवला. अशात एका गोष्टीकडे अनेकांचं लक्ष गेलं. ती म्हणजे रशिया सैन्य गाड्यांवर Z का लिहिलेलं आहे? ...