लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Russia-Ukraine Crisis: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या चर्चेत महत्वाची भूमिका बजावत आहेत. रविवारी फ्रान्स सरकारकडून या बैठकीची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीनंतर युद्ध परिस्थितीवर तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे. ...
NCP Jayant Patil And Narendra Modi : रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केलं आहे. ...
रशियाकडून यु्क्रेनवर संभाव्य हवाई हल्ल्याचे संकेत मिळाले आहेत. एका हिंदी वृत्तसमूहानं सॅटलाइट इमेजच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती मिळवली आहे. या फोटोंमध्ये नेमकं काय दिसून आलंय पाहा.. ...