लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukraine War: पुतिन यांनी आपले कुटुंब अंडरग्राउंड शहरात पाठवले! रशियन प्रोफेसरनं केले धक्कादायक खुलासे - Marathi News | Russia Ukraine War: Putin sent his family to the underground city! Shocking revelations made by a Russian professor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांनी आपले कुटुंब अंडरग्राउंड शहरात पाठवले! रशियन प्रोफेसरनं केले धक्कादायक खुलासे

"राष्ट्रपती पुतिन यांना अणुयुद्ध होण्याची शक्यता वाटते. यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला आहे." ...

प्रेमासाठी काय पण! मध्य प्रदेशचा नवरदेव अन् रशियाची नवरी; एका अनोख्या लग्नाची गोष्ट - Marathi News | real love story russian christian girl leena barcolsev marry hindu indore boy rishi verma in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! मध्य प्रदेशचा नवरदेव अन् रशियाची नवरी; एका अनोख्या लग्नाची गोष्ट

Leena Barcolsev And Rishi Verma : रशियातील मुलगी एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता भारताची सून झाली आहे. ...

Russia vs Ukraine War: रशिया अन् युक्रेनची उद्या दुसऱ्यांदा बैठक होणार; युद्ध थांबणार?, पुन्हा जगाचं लक्ष वेधलं! - Marathi News | he second round of Russia-Ukraine talks is planned for March 2 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया अन् युक्रेनची उद्या दुसऱ्यांदा बैठक होणार; युद्ध थांबणार?, पुन्हा जगाचं लक्ष वेधलं!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील महत्त्वाची आणि ऐतिहासिक चर्चेची पहिली फेरी बेलारूसमध्ये पार पडली होती. ...

'माझ्यासह ६०० ते ७०० भारतीय विद्यार्थी रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये सुरक्षित', विद्यार्थिनीने सांगितले - Marathi News | 600 to 700 Indian students including me are safe in a shelter house in Romania said the indian student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्यासह ६०० ते ७०० भारतीय विद्यार्थी रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये सुरक्षित', विद्यार्थिनीने सांगितले

रशिया - युक्रेन युध्दामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पुणे जिल्ह्यातील पालकांची धास्ती वाढली ...

Elon Musk चं खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या तरुणाची आता पुतीन यांच्यावर 'नजर'! - Marathi News | jack sweeney who tracked elon musk private jet now tracking russian who attacking ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Elon Musk चं खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या तरुणाची आता पुतीन यांच्यावर 'नजर'!

जॅक स्वीनी (Jack Sweeney) नावाच्या एका १९ वर्षीय तरुणानं नुकतंच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांच्या खासगी जेटला ट्रॅक करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ...

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मनाला भिडणारे वक्तव्य; त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट अन् अभिवादन! - Marathi News | Ukraine President Volodymyr Zelenskyy received a standing ovation after his address at European Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मनाला भिडणारे वक्तव्य; त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट अन् अभिवादन!

झेलेन्स्की म्हणाले की, ही माझ्यासाठी, प्रत्येक युक्रेनी नागरिकासाठी, आमच्या देशासाठी एक मोठी आपत्ती आहे. ...

Russia Ukraine War: पुतिन एकटे पडले? UN मध्ये रशियाचा बहिष्कार; परराष्ट्रमंत्री बोलू लागताच अनेक देशांचे वॉकआउट - Marathi News | Russian foreign minister sergey lavrov faces fresh mass diplomatic boycott at un rights council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन एकटे पडले? UN मध्ये रशियाचा बहिष्कार; परराष्ट्रमंत्री बोलू लागताच अनेक देशांचे वॉकआउट

या बहिष्कारावेळीही (बायकॉट) येमेन, सीरिया, व्हेनेझुएला आणि ट्युनिशियाचे डिप्लोमॅट्स (Diplomats) तेथेच बसून होते आणि रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण ऐकत होते. ...

'या' सुंदरीला बघताच तिच्यावर फिदा झाले होते Vladimir Putin, एक दिवस अचानक झाली गायब - Marathi News | Rumoured girlfriend of Vladimir Putin is gymnast who vanished secretly see pictures | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' सुंदरीला बघताच तिच्यावर फिदा झाले होते Vladimir Putin, एक दिवस अचानक झाली गायब

Vladimir Putin Rumoured girlfriend : एलिना काबायेवाचं नाव खेळात मिळालेल्या यशामुळे जेवढं चर्चेत नव्हतं, त्यापेक्षा जास्त प्रसिद्ध ती पुतिन यांच्यासोबतच्या नात्यामुळे झाली होती. ...