लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्कि ...
Russia Ukraine Conflict: माध्यमांतील वृत्तानुसार, या विरोधाला गुरुवारपासूनच सुरुवात झाली आहे. हा हल्ला योग्य नाही, असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. या हल्ल्याचा विरोध करणारे लोक रशियाची राजधानी मॉस्कोसह 53 इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून नि ...
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यापासूनच, फुटबॉल जगत चिंतीत होते. अनेक देशांनी आणि फुटबॉल संघटनांनी आधीच हरकत घेत, चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रशिया बाहेर हलविण्याची मागणी केली होती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत या बैठकीला देखील सुरुवात झाली आहे. ...
इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या बैठकीत ऊर्जा सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. इस्लामोफोबिया आणि तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानातील परिस्थितीसह, इतरही मुख्य प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. ...