लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia-Ukraine War: युक्रेनच्या प्रतिकारासमोर रशियन सैन्य 'झुकलं', कीव्हला वेढा घालण्यात अपयश, मिळालं जशात तसं उत्तर... - Marathi News | Russia Ukraine War Russia failing in the siege of Kyiv Ukraine army gave a befitting reply | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या प्रतिकारासमोर रशियन सैन्य 'झुकलं', कीव्हला वेढा घालण्यात अपयश, मिळालं जशात तसं उत्तर...

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन सैन्याच्या जोरदार प्रतिकारामुळे ईशान्येकडून कीव्हकडे कूच करणाऱ्या रशियन सैन्याचा वेग आता मंदावला आहे. युक्रेनियन सैन्य रशियन सैन्याला नेमकं कसं प्रत्युत्तर देत आहे जाणून घेऊयात... ...

अमेरिकेच्या Mcdonalds ला टक्कर देणार रशियाची 'अंकल वान्या' कंपनी, 'लोगो'वरुन वाद! - Marathi News | Russia Ukraine War News Russia Starts Uncle Vanyas To Counter Us Food Chain Mcdonalds Shuts Down Operation In Russia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या Mcdonalds ला टक्कर देणार रशियाची 'अंकल वान्या' कंपनी, 'लोगो'वरुन वाद!

McDonald's against Russian Invasion : युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक देशांनी रशियाविरुद्ध कठोर निर्बंध जाहीर केले आहेतच, पण अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. ...

Russia Ukraine War : मोठी बातमी! युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाचा मिसाईल हल्ला, 100 हून अधिक सैनिक ठार - Marathi News | Russia Ukraine war Russia Ukraine crisis more than 100 ukrainiana solders died in russian air strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाचा मिसाईल हल्ला, 100 हून अधिक सैनिक ठार

रशिया आणि युक्रेन यांच्यात दिवसें-दिवस निर्णायक युद्ध होताना दिसत आहे. यातच, रशियन सैन्याने जिटोमिर भागातील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर ... ...

Russia Ukraine War: "आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं शांतता चर्चेबाबत मोठं विधान! - Marathi News | Russia Ukraine War Ukrainian President Zelensky says we are ready for talks with Putin regarding peace talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं मोठं विधान!

Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांनी शांतता चर्चेबाबत (peace talks) मोठं वक्तव्य केलं आहे. ...

युक्रेनमध्ये रशियाचा 'खूनी खेळ' सुरूच! आर्ट स्कूलवर अंदाधुंद बॉम्बचा वर्षाव, ढिगाऱ्यात 400 लोक गाडले जाण्याची भीती - Marathi News | Russia Ukraine War Russia Bombed art school used as shelter bombed in Mariupol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये रशियाचा 'खूनी खेळ' सुरूच! आर्ट स्कूलवर अंदाधुंद बॉम्बचा वर्षाव, 400 लोक गाडले गेले?

रशियन लष्कराने युक्रेनियन बंदरातील मारियुपोल येथील एका कला विद्यालयावर बॉम्बहल्ला केला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 400 लोकांनी या ठिकाणी आश्रय घेतला होता. ...

Russia Ukraine War : युद्ध पेटलं! रशियाचा युक्रेनमधील धरणावर हल्ला, पुराचा मोठा धोका; कसं करणार नागरिकांना रेस्क्यू?  - Marathi News | Russia Ukraine War demydiv flood dam damage rescue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! रशियाचा युक्रेनमधील धरणावर हल्ला, पुराचा मोठा धोका; कसं करणार नागरिकांना रेस्क्यू? 

Russia Ukraine War : युक्रेनची चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. कीव्हमधील Demydiv गावातील एका धरणावर रशियाकडून हल्ला करण्यात आला आहे. ...

Russia Ukraine War : अन्नातून विषप्रयोग होण्याची भीती...; पुतिन यांनी 1000 पर्सनल कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढलं! - Marathi News | Vladimir Putin change his 1000 personnel staff terrified of being poisoned amid Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अन्नातून विषप्रयोग होण्याची भीती...; पुतिन यांनी 1000 पर्सनल कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढलं!

यापूर्वीच, रशियन टीव्हीवर बोलताना व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातही त्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केले जाऊ शकते. काही देशद्रोही लोक त्यांच्या विरोधात हत्येचा कटही रचू शकतात. ...

रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत - Marathi News | Vladimir Putin secrete girlfriend Alina Kabaeva stucks in Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत

Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva : अलीनाला देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, काही कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे, ज्यात पुतिन यांच्या गर्लफ्रेन्ड देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. ...