लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'? - Marathi News | russia offers fifth generation fighter jets su 57 to india; if the deal is done then tension increase of pakistan along with china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?

महत्वाचे म्हणजे, जर भारताला हवे असेल तर भारत आपल्या गरजेनुसार Su-57E मध्ये बदलही करू शकतो. सुखोई लढाऊ विमाने बनवणाऱ्या कंपन्या देखील ते बनवू शकतात, असे रशियाने म्हटले आहे. ...

भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल - Marathi News | India's friend signs multi billion dollar deal with Pakistan Russia debunks Pakistani media's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल

पाकिस्तान माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले होते की, दोन्ही देशांदरम्यान २.६ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे... ...

"आता वेळ आलीय..." रशियाचा मास्टरस्ट्रोक! भारताबाबत असं केले विधान, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं - Marathi News | Sergey Lavrov expressed Russia's strong interest in reviving the Russia-India-China (RIC) format, Tension to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता वेळ आलीय..." रशियाचा मास्टरस्ट्रोक! भारताबाबत असं केले विधान, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

RIC त्रिकोणची कहाणी २००६ पासून सुरू झाली जेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, चीनचे जिंताओ आणि रशियाचे व्लादीमीर पुतिन यांनी हात मिळवला. ...

दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..? - Marathi News | Donald Trump and Vladimir Putin's friendship broke even before it was established, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?

या दोन्ही देशांमधील तणावाचे जागतिक परिणाम पाहायला मिळू शकतात. ...

"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले - Marathi News | Putin is playing with fire, if I wasn't there Trump furious over Russia's attack on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले

रशियाचे युक्रेनवर क्रूर हल्ले सुरूच आहेत. शुक्रवार ते रविवार दरम्यान, रशियाने युक्रेनवर जवळपास ९०० ड्रोन उडवले. ...

'व्हाट द हेल...!'; रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले... - Marathi News | russia air strikes on ukraine us president donald trump angry on vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'व्हाट द हेल...!'; रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले...

ट्रम्प पुतिन यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. या हल्ल्यात रशियाने 367 ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर केल्याचे समजते.  ...

व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त    - Marathi News | Ukraine drone attack on Vladimir Putin's helicopter, Balambal narrowly escapes, reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   

Vladimir Putin: रशियातील कुर्स्क भागातून पुतीन यांचं हेलिकॉप्टर जात असताना युक्रेनकडून या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Russia launches largest-ever attack on Ukraine, fires 367 drones, missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली

रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. हा रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा केला जात आहे. ...